घरी जाण्याच्या घाईत दोघांचा अपघाती मृत्यू

मुंबई ०८ एप्रिल २०१८ : मुंब्रा येथील मित्राला भेट्रन दोघे घराकडे निघाले. मात्र शेवटची लोकल चुकल्याचे समजताच त्यांनी घरी जाण्यासाठी मित्राची दुचाकी घेतली. हीच गोष्ट त्यांच्या जिवावर बेतली. लवकर घरी जाण्याच्या घाईत लालबाग पुलावर शुक्रवारी पहाटे झालेल्या अपघातात यासीन राज खान (२५) आणि विजय चौधेकर (२०) या दोघांचा मृत्यू झाला. यासीन राजू खान आणि विजय चौधेकर हे दोघेही आग्रीपाडा येथील रहिवासी आहेत. खान हा मेकॅनिक म्हणून काम करायचा. गुरुवारी रात्री दोघेही मुंब्रा येथील मित्राला भटायला गल हात. तथून निघताना रात्रा उशीर झाला. त्यात अखेरची लोकल चुकल्याने त्यांचा गोंधळ उडाला. घरी लवकर गेलो नाही तर कुटुंबीयांकडून ओरडा मिळेल, म्हणून त्यांनी मित्राच्या दुचाकीचा आधार घेतला आणि घरी लवकर जाण्याच्या नादात ते मुंब्रा येथून मुंबईच्या दिशेने दुचाकीवरून सुसाट निघाले. शुक्रवारी पहाटे अडीचच्या सुमारास लालबाग पलावर आल्यावर गाटी वेगात असल्यानेखानचेदचाकीवरील नियंत्रण सटले आणि दचाकी भाजकावर आदळली. या भीषण अपघातात दोघांचाहीजागीचमत्य झाला. भायखळा पोलिसांनी दोघांचेही मतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात पाठविले आहेत.