पनवेल ते गोरेगाव लोकल एप्रिल महिन्यापासून धावणार

मुंबई : हार्बर मार्गावरून पनवेलहून अंधेरीपर्यंत असणारा लोकल प्रवास आता, गोरेगावपर्यंत करता येणार आहे. त्यामुळे पनवेल ते गोरेगाव प्रवास सोपा होईल. हा मार्ग एप्रिल महिन्यापासून सुरू होणार आहे. लोकल गोरेगावपर्यंत जाणार असल्याने या मार्गाचे सुधारित वेळापत्रक तयार केले जाईल.पनवेल ते गोरेगाव विस्तारीकरण करताना, जोगेश्वरी, गोरेगाव येथे लोकल | उभी करण्यासाठी जागेचा अभाव आणि तांत्रिक अडचणी येत होत्या. मात्र, या अडचणींवर उपाय शोधण्यात आले |आहेत. पश्चिम रेल्वे प्रशासनाची मंजुरी देण्यात आली