एप्रिल महिन्यात होणारी नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढविण्यात येणार असल्याची माहिती पक्षाच्या नेत्या प्रिती शर्मा मेनन यांनी दिली. दोन वर्षांनी होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील सर्व महानगरपालिका तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष ताकदीने उतरेलअसे संजय सिंग यांनी जाहीर केले. महाराष्ट्रात पक्षाकडे नेतृत्वाचा अभाव असला तरी हा प्रश्न सुटेल आणि मतदारांचा पाठिंबा मिळेल, असा विश्वासही सिंग यांनी व्यक्त केलाआम आदमी पार्टीचे संघटन काही राज्यांमध्ये फारच कमी आहे किंवा कमकुवत असल्याची कबुली देतानाच त्यांनीयापुढील काळात पक्ष वाढीवर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले.
'महाराष्ट्रात पक्षवाढीवर भर'.