वडिलांच्या बंदुकीने गोळी झाडून मुलाची आत्महत्या
पिंपरी चिंचवड०८ एप्रिल २०१८ : पिंपरी चिंचवडच्या वाकडमध्ये एकाने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आनंद यादव असं त्यांचं नाव आहे. त्याने तणावातून हे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. घरात भाऊ, वहिनी असताना आनंद यादव यांनी बाथरुममध्ये…
नवी मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्याच्या घरात नोकराचाच दरोडा
नवी मुंबई ०८ एप्रिल २०१८ : नवी मुंबई महानगरपालिका विरोधी पक्ष नेते शिवसेनेचे नगरसेवक विजय चौगुले यांच्या घरी नोकरानेच टाकला. काल संध्याकाळी घरात कुणीच नसल्याचा फायदा आरोपीने हातसफाई केली. १९ वर्षीय आरोपी अनुराग सिंग हा गेल्या पाच वर्षांपासून चौगुले यांच्याकडे कामाला होता. काल संध्याकाळी ७ ते रात्री…
नोकरी शोधणाऱ्या तरुप मित्राच्या घरी आत्महत्या
| पुणे ०८ एप्रिल २०१८ : रोजगाराच्या शोधात पुण्याला आलेल्या तरुणाने मित्र भाड्यावर राहत असलेल्या खोलीत आत्महत्या केली. २५ वर्षीय अविनाश वाघमोडेने गळफास घेऊन आयुष्यसंपवलं. पुण्यात राजेंद्रनगरमधील पीएमसी कॉलनीत हा प्रकार घडला. अविनाश तीन-चार दिवसांपूर्वी पुण्यात कामाच्या शोधात आला होता. तो मित्राच्या …
क्षुल्लक कारणांवरून भांडण करून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी भांडूप येथे दोघांना अटक
मुंबई (प्रतिनिधी) ०८ एप्रिल २०१८ : भांडूप येथे क्षुल्लक कारणांवरुन चाकू, सुरीच्या सहाय्याने प्राणघातक हल्ला करून जीवे ठार मारल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार झकोरिया कंपाऊंड, सोनापूर, भांडूप (प) मुंबई -७८ येथे टेम्पो व हातगाडी लावण्याच्या क्षल्लक कारणांवरून आरो…
ठाण्याच्या पारसिक बोगद्याजवळ रेल्वेतील महिला प्रवाशांवर हल्ले
ठाणे ०८ एप्रिल २०१८ : मंब्याच्या पारसिक बोगद्याजवळ लोकलने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांवर हल्ले होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पारसिक बोगद्यातून लोकल ठाण्याकडून मुंब्याकडे येत असताना काही तरुण महिलांवर दगड आणि इतर जड वस्तू भिरकवतात. हे तरुण स्…
घरी जाण्याच्या घाईत दोघांचा अपघाती मृत्यू
मुंबई ०८ एप्रिल २०१८ : मुंब्रा येथील मित्राला भेट्रन दोघे घराकडे निघाले. मात्र शेवटची लोकल चुकल्याचे समजताच त्यांनी घरी जाण्यासाठी मित्राची दुचाकी घेतली. हीच गोष्ट त्यांच्या जिवावर बेतली. लवकर घरी जाण्याच्या घाईत लालबाग पुलावर शुक्रवारी पहाटे झालेल्या अपघातात यासीन राज खान (२५) आणि विजय चौधेकर (२०)…